सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ठिकाणी दिशादर्शक चिन्हे व फलक लावावेत, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात केली आहे.
राधानगरी : राधानगरी ते दाजीपूर या रस्त्याची (Radhanagari To Dajipur Road) दुरुस्ती, तसेच पुलाचे नूतनीकरण १० मार्चपासून सुरू होत आहे. त्यासाठी मार्ग ४५ दिवस बंद असेल. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांनी जारी केले.