Farmer Loan: अटी-शर्तींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेतून बाहेर राहणार; राजू शेट्टींनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

Raju Shetti Claims Loan Waiver Conditions May Exclude Lakhs of Farmers in Maharashtra : राज्य सरकारने २ लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली तरी कठोर अटी-शर्तींमुळे लाखो शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याची भीती राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
raju shetti 

raju shetti 

esakal

Updated on

कोल्हापूर : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, कोरा, कोरा म्हणून टाहो फोडून प्रचार केला आणि शेतकऱ्यांची मते घेतली; मात्र याच फडणवीस सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात २ लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com