Kolhapur Crime: सरकारी नोकरी लावतो, आमिष दाखवून ४८ लाखांची फसवणूक; दोघांना अटक, एक फरार

Government Job Scam: सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Maharashtra Government Job Scam Police Arrest Two Accused in Rs 48 Lakh Employment Fraud Case

Maharashtra Government Job Scam Police Arrest Two Accused in Rs 48 Lakh Employment Fraud Case

sakal

Updated on

कोल्हापूर : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणांची तब्बल ४८ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कळे पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने मंगळवार (ता. २८) पर्यंत ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com