Sahyadri Tiger Reserve : वाघांच्या वाढीसाठी राधानगरी ठरतंय 'सेफ झोन'; सहा महिन्यांच्या निरीक्षणानंतर 'राणोजी'वर शिक्कामोर्तब! पर्यटनाला मिळणार गती

Rising Tiger Population in Sahyadri Tiger Reserve : राधानगरी अभयारण्यात ‘राणोजी’ या नव्या नर वाघाचे आगमन झाले असून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या दहावर पोहोचली आहे.
sahyadri tiger reserve new tiger spotted

sahyadri tiger reserve new tiger spotted

esakal

Updated on

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील राधानगरी अभयारण्य हे सुरक्षित आणि वाघांच्या वृद्धीसाठी अनुकूल असल्याचे आता सिद्ध होऊ लागले (Sahyadri Tiger Reserve) आहे. हा परिसर नैसर्गिक अधिवासासाठी योग्य असल्याने येथे वाघांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले येत आहे. आज आणखी एका ‘राणोजी’ नावाच्या नव्या पाहुण्याची भर पडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com