

Uddhav Thackeray Sabha: कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उदय सामंतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. उदय सामंत वारंवार सांगत आहेत की, काही लोक संपर्कात आहेत. त्यावर शरद पवार म्हणाले, "मी वाट बघतोय कोण कोण कधी जातंय."