Kolhapur Sarpanch Killed : पंढरपूरच्या वारीचं आमिष अन् गोठ्यातच आवळला गळा; अनैतिक संबंधातून शिरगावच्या महिला सरपंचांचा खून, मृतदेह मुंबईतील समुद्रात टाकण्याचा कट उधळला

Shirgaon Sarpanch Surekha Nyare killed case : शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या सरपंच सुरेखा न्यारे यांची कथित अनैतिक संबंधातून गळा दाबून हत्या झाल्याचा आरोप आहे. भिवंडीतील नारपोली पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
Kolhapur Shahuwadi killed investigation

Kolhapur Shahuwadi killed investigation

esakal

Updated on

शाहूवाडी/ भिवंडी : शिरगाव (ता. शाहूवाडी) येथील सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय ५०) यांचा अनैतिक संबंधातून खून झाला. हा प्रकार काल दुपारी नारपोली (ता. भिवंडी) येथे उघड (Shahuwadi Sarpanch killed investigation) झाला. तेथील पोलिसांनी या प्रकरणी सुरेखा यांचा प्रियकर प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (४०) याला ताब्यात घेतले. प्रकाशने मृतदेह समुद्रात टाकून देण्याचा आखलेला कट यामुळे उधळला गेला.

Loading content, please wait...

Related Stories

Satara Karad Murder Case Youth Murdered After Suspected Mother Relationship Son And Friend Detained With Sickle And Car Now
Harshad Hundaleker murder case latest news
Mahmad Khalif murder Nipani
Why was Surekha Nyare killed?
Marathi News Esakal
www.esakal.com