Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Miraj Panchayat Samiti Twist 21-Year-Old Tanvi Kamalekar Elected Chairperson: सभापतिपदी काँग्रेसच्या तन्वी कमलेकर, उपसभापतिपदी शिवसेनेच्या ललिता शेजुळ यांची निवड झाली आहे.
Miraj Panchayat Samiti sabhapati

Miraj Panchayat Samiti sabhapati

esakal

Updated on

मिरज: मिरज पंचायत समितीमध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला धक्का देत काँग्रेसने सभापतिपद स्वतःकडे घेतले. अवघ्या २१ वर्षे वयाच्या तन्वी कमलेकर या सभापतिपदी विराजमान झाल्या, तर उपसभापतिपदी शिवसेनेच्या ललिता शेजुळ यांना संधी मिळाली. काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांनी भाजपच्या राणी भोरे यांचा १० विरुद्ध अकरा मतांनी पराभव केला. मिरज पंचायत समितीत सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या; मात्र बहुमत न मिळालेल्या भाजपला सत्तेपासून रोखण्यात प्रतिस्पर्धी पक्षांना यश आले. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाने एकत्र येत पंचायत समितीत सत्ता स्थापन केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com