घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा : रजपूते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा : रजपूते
घरकूल प्रस्ताव

घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा : रजपूते

sakal_logo
By

घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा : रजपूते

इचलकरंजी : पालिकेत २५ वर्षे सेवा बजावलेल्या चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजने अंतर्गत मोफत घरे देण्यात येणार आहेत. याबाबतचा अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, यासंदर्भात सकारात्मक हालचाली न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबतचा पाठपुरावा करणार असल्याचे श्री. रजपूते यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..