रायकर यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायकर यांना पुरस्कार
रायकर यांना पुरस्कार

रायकर यांना पुरस्कार

sakal_logo
By

13271
प्रा. डॉ. राजेंद्र रायकर यांना
उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार
कोल्हापूर, ता. ७ : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी व जिमखाना विभागप्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र रायकर यांना शिवाजी विद्यापीठाने उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्रदान केला. कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के व राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे यांच्या हस्ते कार्यक्रम झाला.
२०-२१ मध्ये त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत राबवलेल्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची दखल घेत पुरस्काराने सन्मानित केले. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये, अधिकारी व शिक्षक उपस्थित होते. डॉ. रायकर यांना डी. वाय. पाटील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष मंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, अधिष्ठाता डॉ. अद्वैत राठोड, डॉ. प्रमोद चौगुले, डॉ. राहुल पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..