निधन वृत्त
13992
किशोर चोरगे
कोल्हापूर : लोणार वसाहत येथील किशोर हरी चोरगे (वय ४९) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. १२) बापट कॅम्प येथे आहे.
----------------
14001
सुरेखा जोशी
कोल्हापूर : रंकाळा रोड, मीरा भक्ति येथील सुरेखा चंद्रकांत जोशी (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातू असा परिवार आहे.
------------
14004
अशोक बारटक्के
कोल्हापूर : साळोखेनगर, पाण्याच्या टाकीजवळील रहिवासी अशोक दत्तात्रय बारटक्के (वय ८०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ११) आहे.
------------
14012
अविनाश भोईटे
कोल्हापूर : मंगळवार पेठ, दैवज्ञ बोर्डिंग येथील अविनाश हणमंतराव भोईटे (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे, बहिणी, भाऊ असा परिवार आहे.
------------
00527
शालादेवी पाटील-खेत्राप्पा
दानोळी ः येथील शालादेवी धनपाल पाटील-खेत्राप्पा (वय ७२) यांचे निधन झाले. त्या सुदर्शन व सुनील पाटील यांच्या आई होत. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवारी (ता. ११) आहे.
--------------
02890
केदारी पवार
जयसिंगपूर : शहरातील बाराव्या गल्लीतील केदारी जिनू पवार (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई, मुलगा, सून, नातवंडे, विवाहीत मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
------------
13949
हिराबाई येसरे
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील हिराबाई अण्णाप्पा येसरे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ११) आहे.
-------------
02598
सुनील इंगळे
उत्तूर : येथील सुनील गणपती इंगळे (वय ३२) यांचे निधन झाल. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी असा परिवार आहे.
---------------
01566
सखाराम पाटील
कसबा तारळे : येथील सखाराम भाऊ (चंद्रू) पाटील (वय ८७) यांचे निधन झाले. शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. आर. बी. पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू व डॉ. उदय पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ११) आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.