निधन
१८६८
भीमराव माने
गांधीनगर ः उचगाव (ता. करवीर) येथील माजी सैनिक लान्स नायक भीमराव दत्तू माने (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, चार मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माने यांनी पाकिस्तानविरुद्धच्या दोन युद्धात १६ मराठा इन्फंट्री बटालियनच्या माध्यमातून शौर्याचे दर्शन घडवले. लान्सनायक पदावरून निवृत्तीनंतर त्यांनी एसटी महामंडळात सेवा बजावली. गावातील विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असे.
14736
दत्तात्रय पाटील
कोल्हापूर ः केर्ले (ता. करवीर) दत्तात्रय महिपती पाटील (वय ४९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १५) आहे.
१४७२२
आंबूबाई गोडसे
कोल्हापूर : कसबा बावडा, माळ गल्ली येथील सौ. आंबूबाई शामराव गोडसे (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १४) आहे.
१४७२३
ललिता परळकर
कोल्हापूर : येथील सौ. ललिता लक्ष्मणराव परळकर (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
१४७२४
नानूबाई संकपाळ
कोल्हापूर : कळंबा येथील नानूबाई रामचंद्र संकपाळ (वय १०५) यांचे निधन झाले. निवृत्त नायब तहसीलदार विलास संकपाळ यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.
१४६७
शंकर मुडेकर
बोरपाडळे : वाघवेपैकी मुडेकरवाडी (ता. पन्हाळा) येथील शंकर मारुती मुडेकर (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
१७६३
लक्ष्मीबाई कांबळे
कसबा बीड ः सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील लक्ष्मीबाई दिनकर कांबळे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.
००३६६
रामचंद्र पाटील
पणुत्रे : येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामचंद्र महादेव पाटील ( वय ६५ ) यांचे निधन झाले. श्रीराम सेवा संस्थेचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुली, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.
--------------
१४७२५
रंजना कदम
कोल्हापूर : ड्रायव्हर कॉलनी, संभाजीनगर येथील रंजना सुनील कदम (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
१४७२६
इंदूबाई साळोखे
कोल्हापूर : धोत्री तालीम येथील श्रीमती इंदूबाई पांडुरंग साळोखे (वय ८०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १४) आहे.
१४७२७
सुशीला कोरे
कोल्हापूर : पानलाईन, लक्ष्मीपुरी येथील श्रीमती सुशीला लगमान्ना कोरे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
२४६२
मालूबाई पाटील
कळे : चिंचवडे तर्फ कळे (ता. करवीर) येथील सौ. मालूबाई पांडुरंग पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
१४६२
धोंडिराम पाटील
पिंपळगाव ः पांगिरे (ता. भुदरगड) येथील धोंडिराम गणपती पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. नागनाथ विकास सेवा संस्थेचे ते माजी अध्यक्ष होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १४) आहे.
१८६६
मालूबाई कुसाळे
गांधीनगर : वळिवडे (ता. करवीर) येथील सौ. मालूबाई दत्तात्रय कुसाळे यांचे निधन झाले. माजी उपसरपंच राजेंद्र कुसाळे यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १४) आहे.
२२०१
पार्वती गोसावी
माजगाव ः यवलूज (ता. पन्हाळा) येथील श्रीमती पार्वती पांडुरंग गोसावी (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पन्हाळा पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता महादेव गोसावी यांच्या त्या आई होत.
००५२०
बबन पाटील
प्रयाग चिखली ः पाडळी बुद्रुक येथील बबन तुकाराम पाटील (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी आहे.
१७६१
अशोक माने
कसबा बीड ः गणेशवाडी (ता. करवीर) येथील अशोक आकाराम माने (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १४) आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.