राजवर्धन पाटील याचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजवर्धन पाटील याचे यश
राजवर्धन पाटील याचे यश

राजवर्धन पाटील याचे यश

sakal_logo
By

17314
राजवर्धन पाटील
राजवर्धन पाटील याचे यश
आजरा, ता. २४ ः येथील रोझरी हायस्कूलमधील राजवर्धन संदीप पाटील या विद्यार्थ्यांने ब्रेन डेव्हलपमेंट (बीडीएस) या शिष्यवृत्ती परीक्षेत सुवर्णपदक मिळवले. तो सहावीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याला शंभरपैकी ७८ गुण मिळाले आहेत. त्याला शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांचे प्रोत्साहन मिळाले. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top