सत्कार समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्कार समारंभ
सत्कार समारंभ

सत्कार समारंभ

sakal_logo
By

फोटो ः 17356
आर. के. नगर ः ब्राह्मण सामाजिक विकास मंडळातर्फे उदय देसाई यांचा सत्कार करताना एन. ए. कुलकर्णी आदी.

नर्मदा परिक्रमेबद्दल सत्कार
कोल्हापूर, ता. २५ ः आर. के. नगर येथील ब्राह्मण सामाजिक विकास मंडळातर्फे नर्मदा परिक्रमा पायी केलेले उदय सुरेंद्र देसाई यांचा सत्कार करण्यात आला. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे वास्तव्यास असलेले उदय देसाई यांनी १०० दिवसांत तीन हजार ५०० किलोमीटरची परिक्रमा पूर्ण केली. श्री. देसाई यांनी परिक्रमेदरम्यान आलेले अनुभव या वेळी सांगितले. मंडळाचे उपाध्यक्ष एन. ए. कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संघाचे अध्यक्ष बुरटे, सचिव श्रीधर वष्ट, मंडळाचे पदाधिकारी, संचालक तसेच नागरिक उपस्थित होते. वैदेही जोशी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top