Tue, Feb 7, 2023

राजर्षी शाहू अकॅडमीची ५१ कि. मी. ची मुजरा दौड
राजर्षी शाहू अकॅडमीची ५१ कि. मी. ची मुजरा दौड
Published on : 10 January 2023, 2:32 am
01749
करंजोशी ः येथील दौडीत सहभागी राजर्षी शाहू अॅकॅडमीचे विद्यार्थी.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज
वाढदिनी ५१ किमीची मुजरा दौड
आंबा : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून करंजोशीत राजर्षी शाहू करिअर अकॅडमीच्या वतीने मुजरा दौड काढण्यात आली. करंजोशी ते कोल्हापूर अशी ५१ किलोमीटरच्या दौडद्वारे राजांना मुजरा करण्यात आला. दौडीत ५५ विद्याथी व विद्यार्थीनी सहभागी झाले होते. ॲकॅडमीचे अध्यक्ष संजय लोकरे, सचिव अनिल अत्तरकर, राजा शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाजीराव वारंग, माजी नगरसेवक सुहास पाटील सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.