खेरीवडेच्या उपसरपंचपदी सिताराम पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेरीवडेच्या उपसरपंचपदी सिताराम पाटील
खेरीवडेच्या उपसरपंचपदी सिताराम पाटील

खेरीवडेच्या उपसरपंचपदी सिताराम पाटील

sakal_logo
By

00836
खेरीवडे उपसरपंचपदी सीताराम पाटील
असळज : खेरीवडे (ता. गगनबावडा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सीताराम जगन्नाथ पाटील यांची बिनविरोध निवड झाली. नूतन सरपंच सौ. शारदा सागर पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. व्ही. जाधव यांनी काम पाहिले. यावेळी सदस्य राजाराम कांबळे, एकनाथ तेली, सविता पाटील, प्रियांका रावण, बाळाबाई पाटील, सीमा पाडावे आदी सदस्य उपस्थित होते.