धुंदवडे उपसरपंचपदी प्रियांका पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुंदवडे उपसरपंचपदी प्रियांका पाटील
धुंदवडे उपसरपंचपदी प्रियांका पाटील

धुंदवडे उपसरपंचपदी प्रियांका पाटील

sakal_logo
By

00839
धुंदवडे उपसरपंचपदी प्रियांका पाटील
असळज : धुंदवडे (ता. गगनबावडा) ग्रामपंचायतीच्‍या उपसरपंचपदी प्रियांका मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंच एम. जी. पाटील होते. सरपंच एम. जी. पाटील व उपसरपंच प्रियांका पाटील व सदस्यांचा सत्‍कार झाला. ग्रामपंचायत सदस्‍य गणपती पाटील, रंगराव सुतार, कृष्णात चौधरी, बाळू कांबळे, प्रणीता पाटील, मेघा पाटील, शुभांगी सुतार, रोहिणी कांबळे व ग्रामस्‍थ उपस्थित होते.