आदर्श शिवभूषण पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदर्श शिवभूषण पुरस्कार जाहीर
आदर्श शिवभूषण पुरस्कार जाहीर

आदर्श शिवभूषण पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

आदर्श शिवभूषण पुरस्कार जाहीर
साळवण : धुंदवडे (ता. गगनबावडा) येथील शिवजयंतीनिमित्त सतेज प्रेमी ग्रुपच्यावतीने देण्यात येणारे २०२३ चे शिवभूषण आदर्श पुरस्कार जाहीर झाले. पुरस्कारप्राप्त मान्यवर : आदर्श प्राथमिक पुरस्कार शिक्षक संतोष पाच्छापूरे (वि. म. धुंदवडे), आदर्श माध्यमिक शिक्षक : प्रकाश वरेकर (माध्यमिक विद्यालय असळज), आदर्श युवक : शरद चौधरी (चौधरवाडी), आदर्श शेतकरी : प्रकाश देसाई (असंडोली), आदर्श आरोग्यसेवक : गणेश गुरव (प्राथमिक आरोग्य केंद्र गारीवडे), आदर्श पत्रकार : अरविंद पाटील, आदर्श समाजसेवक ः प्रकाश मेंगाणे (साखरी), आदर्श खेळाडू (क्रिकेट) : संग्राम घाटगे (गगनबावडा). १९ फेब्रुवारीला मूर्तिपूजन, महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर घेणार असल्याची माहिती सरपंच एम. जी. पाटील यांनी दिली.