डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती

डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती
Published on

01223
तिसंगीत डॉ. रंगनाथन जयंती
साळवण : ‘आयुष्यात येणाऱ्या अनेक प्रसंगांना पुस्तके बळ देतात. त्यामुळे पुस्तक नेहमी सोबत असावीत,'' असे मत प्राचार्य डॉ. राजेंद्र पोंदे यांनी व्यक्त केले. तिसंगी (ता. गगनबावडा) येथील म. ह. शिंदे महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे आयोजित डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त ते अध्यक्षपदावरून बोलत होते. कार्यक्रमास ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव स्वप्नील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. वक्ते डॉ.विनोद कांबळे यांनी ‘वाचनाचे महत्व’वर व्याख्यानात वाचनाचे महत्व किती आवश्यक आहे ते विविध उदाहरणासह सांगितले. यावेळी कला, विज्ञान शाखेतील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथपाल डॉ. बी. एस. पडवळ यांनी प्रास्ताविक व स्वागत, सूत्रसंचालन प्रा. मंदार पोवार यांनी यांनी केले. डॉ. डी. एस. पवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com