असळज विद्या मंदिरात वृक्षारोपण

असळज विद्या मंदिरात वृक्षारोपण

Published on

01817
असळज : येथील शाळेच्या आवारात वृक्षारोपण करताना नूतन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी पाटील, मुख्याध्यापक जयसिंग पडवळ व अन्य सदस्य.

असळज विद्यामंदिरात वृक्षारोपण
असळज, ता. ३ : कृषिदिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर, असळज शाळेच्या नूतन शाळा व्यवस्थापन समितीने वृक्षारोपण केले. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास मनोहर कांबळे, सचिन कांबळे, संजय कांबळे, काजल गुरव, शुभांगी पाटील, माधुरी सुतार आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक जयसिंग पडवळ यांनी प्रास्ताविक केले. अनिता शिंदे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.