जागतिक एड्स सप्ताहानिमित्त बिद्रीत एड्स जनजागरणपर पथनाट्य
2806
बिद्री ः एड्स जनजागरणपर पथनाट्य सादरीकरण करताना विद्यार्थी.
...........
बिद्रीसह परिसरातील गावांत
एड्स जनजागरणपर पथनाट्य
बिद्री, ता. ११ : जागतिक एड्स सप्ताहानिमित्त मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटी गारगोटीअंतर्गत मनोबल लिंक वर्कल प्रकल्प कोल्हापूर यांच्यावतीने बिद्रीसह बोरवडे, मुदाळ ,आदमापूर तसेच कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यांतील गावांमध्ये एड्स जनजागरणपर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.
यावेळी मनोबल लिंक वर्करच्या विभागीय निरीक्षक आकांक्षा वारके, लिंक वर्कर मीनाक्षी साठे, राजश्री चौगले, पूजा खवरे, युवराज पाटील यांच्यासह विविध गावांतील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटीचे देवराज
बारदेसकर, मनोबल लिंक वर्कर प्रकल्पाच्या रोझालिना गॉडद यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्ये पार पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

