केर्ली विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात . | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केर्ली  विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात .
केर्ली विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात .

केर्ली विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात .

sakal_logo
By

केर्ली माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलन
भुये : केर्ली (ता. करवीर) येथील केर्ली माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला. रोटरी क्लब करवीरचे अध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव स्वप्निल कामत, जॉईन ग्रुप ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष चंद्रकांत लोहार प्रमुख उपस्थित होते. गीता हसुरकर, संस्थाध्यक्ष बाबासाहेब चौगले, सरपंच विजयमाला चौगले, उपसरपंच सचिन चौगले, तंटामुक्त अध्यक्ष किसन नलावडे, शिवराज पाटील, सचिव मोहन पाटील, संचालक दिपक चौगले, बाबुराव भोसले, अनिल चौगले, मुख्याध्यापक अरुण भोसले, सांस्कृतिक विभागप्रमुख डी. बी. पाटील, व्ही. डी. पाटील यांनी उपस्थित होते. सूत्रसंचालन टी. टी. पवार यांनी केले. आभार आर. बी. पाटील यांनी मानले.