केर्लीच्या उपसरपंचपदी दिपक पाटील

केर्लीच्या उपसरपंचपदी दिपक पाटील

Published on

01730
केर्ली उपसरपंचपदी
दीपक पाटील
भुये ः केर्ली (ता. करवीर) येथील उपसरपंचपदी दीपक विठ्ठल पाटील यांची बिनविरोध करण्यात आली. उपसरपंच कृष्णात नलवडे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. निवडणूक अधिकारी म्हणून सरपंच विजयमाला चौगले होत्या. ग्रामसेवक आशा घुगे यांनी काम पाहिले. यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, सरपंच विजयमाला चौगले, ग्रामपंचायत सदस्य सचिन चौगले, सदस्या चंद्रभागा मगदूम, नीलम माने, सखुबाई कांबळे, कविता कांबळे, अलका कदम, प्रमोद माळी, शिवाजी कांबळे, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com