खुटाळे यांची पतसंस्था फेडरेशनवर निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खुटाळे यांची पतसंस्था फेडरेशनवर निवड
खुटाळे यांची पतसंस्था फेडरेशनवर निवड

खुटाळे यांची पतसंस्था फेडरेशनवर निवड

sakal_logo
By

01849
बाळासाहेब खुटाळे
खुटाळे यांची पतसंस्था फेडरेशनवर निवड
बांबवडे : येथील उद्योजक व बांबवडे ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक बाळासाहेब खुटाळे यांची कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. बाळासाहेब खुटाळे यांच्या निवडीने शाहूवाडी तालुक्याला संचालक पदाची प्रथमच संधी मिळाली आहे. त्यांच्या निवडीसाठी फेडरेशनचे अध्यक्ष शंकर पाटील व उपाध्यक्ष अनिल पाटील यांचे सहकार्य लाभले.