बांबवडेत डेंगी सदृश्य तापाचे रूग्ण

बांबवडेत डेंगी सदृश्य तापाचे रूग्ण

Published on

बांबवडेत डेंगी सदृश्य तापाचे रूग्ण
बांबवडे ता. १० : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे डेंगी सदृश्य तापाच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आरोग्य विभागाचे याबाबत उपाय योजना कराव्यात, अशी मागणी प्रश्न लोकां ग्रामस्थांतून होत आहे.
बांबवडेत डेंगी डासांची उत्पत्ती झपाट्याने वाझली आहे. यावर नियंत्रण करणे आव्हान बनले आहे. शहरातील टायर, भंगार व्यवसाय करणाऱ्यांत प्रबोधन झाले नसल्याने या वस्तूंच्या डेपोत पावसाचे पाणी साचून डासांची वाढ होत असल्याची स्थिती आहे. मात्र यावर उपाय होत नाही. प्रसाशानाने डासांची उत्पत्ती वाढणाऱ्या कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाय योजना आखण्याची मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.