नावली पैकी कोतमीरवाडीत तीन फूट उंची-दोन फूट रुंदीचे घरटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नावली पैकी कोतमीरवाडीत तीन फूट उंची-दोन फूट रुंदीचे घरटे
नावली पैकी कोतमीरवाडीत तीन फूट उंची-दोन फूट रुंदीचे घरटे

नावली पैकी कोतमीरवाडीत तीन फूट उंची-दोन फूट रुंदीचे घरटे

sakal_logo
By

02048
नावली पैकी कोतमीरवाडी : येथील शेतात आढळलेले गांजिन्याचे घरटे. (छायाचित्र : विशाल जांभळे)

तब्बल तीन फूट उंची,
दोन फूट रुंद घरटे!
बोरपाडळे, ता. १ : नावली पैकी कोतमीरवाडी (ता. पन्हाळा) येथील विशाल जांभळे शेतकऱ्याला जांभळेवाडी भागातील शेतात गांजिन्याचे घरटे आढळले. एका झाडाला मोठे बांधलेले हे घरचे सुमारे तीन फूट उंच आणि दोन फूट रुंदीचे आहे.