सांस्कृतिक कलारत्न पुरस्कार ४३५६ फोटो

सांस्कृतिक कलारत्न पुरस्कार ४३५६ फोटो
Published on

4356
प्रमिला पुंगावकर
.....
प्रमिला पुंगावकर यांना
महाराष्ट्र कलारत्न पुरस्कार
शिरगाव ः पुंगाव (ता. राधानगरी) येथील तृतीयपंथी प्रमिला तानाजी पुंगावकर यांना महाराष्ट्र कलारत्न समाजसेवक पुरस्कार मिळाला. कोल्हापूर येथे एका समारंभात त्यांना तो बहाल करण्यात आला. कोल्हापूर येथील वेदिका कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला. पुंगावकर यांनी आजपर्यंत आपल्या लोकजागृतीच्या मेळ्यातून व्यसनमुक्ती, जटा निर्मूलन, स्त्रीभ्रूणहत्या, अंधश्रद्धा यातून समाजप्रबोधन केल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. युवराज मिरजकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com