सुडाग्नी कादंबरीला पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुडाग्नी कादंबरीला पुरस्कार
सुडाग्नी कादंबरीला पुरस्कार

सुडाग्नी कादंबरीला पुरस्कार

sakal_logo
By

02443
कोल्हापूर ः डॉ. अरुण शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना के. जे. पाटील. शेजारी इतर मान्यवर.
-----------------------------------
सुडाग्नी कादंबरीला पुरस्कार
चंदगड ः कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामीण लेखक के. जे. उर्फ कलाप्पा जोतिबा पाटील यांच्या सुडाग्नी या कादंबरीला करवीर साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला. कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात नाईक कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ. अरुण शिंदे यांच्याहस्ते पाटील यांना हा पुरस्कार प्रदान केला. पाटील यांची ही पहिलीच कादंबरी आहे. दरम्यान कार्यक्रमाला घोडावत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अरुण पाटील, करवीर साहित्य परीषदेचे अध्यक्ष प्राचार्य रा. तु. भगत, एम. बी. शेख, प्राचार्य दिनकर पाटील, डॉ. रविंद्र ठाकूर, संजीवनी तोफखाने, युवराज पाटील, श्याम कुरळे, हरीश्चंद्र पाटील उपस्थित होते.