जय भवानी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जय भवानी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी देसाई
जय भवानी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी देसाई

जय भवानी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी देसाई

sakal_logo
By

chd243.jpg
91031
बबन देसाई, जानबा आर्दाळकर
-----------------------------------
जय भवानी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी देसाई
चंदगड ः अडकूर (ता. चंदगड) येथील जय भवानी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी माजी सभापती बबनराव देसाई तर उपाध्यक्षपदी जानबा आर्दाळकर यांची निवड केली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. त्यानंतर सहाय्यक निबंधक ए. एस. काटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड केली. संचालक दशरथ शिवगोंडे, रमेश पाटील, सदानंद चंदगडकर, आनंद पाटील, अशोक गुरव, प्रभाकर पवार, रणजित देसाई आदी उपस्थित होते.