करंजगाव येथे ई श्रम कार्ड नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करंजगाव येथे ई श्रम कार्ड नोंदणी
करंजगाव येथे ई श्रम कार्ड नोंदणी

करंजगाव येथे ई श्रम कार्ड नोंदणी

sakal_logo
By

02641
करंजगाव : शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ई श्रम कार्ड नोंदणी करण्यात आली.
--------------------------------
करंजगाव येथे ई श्रम कार्ड नोंदणी
चंदगड : करंजगाव येथे शिवसेनेतर्फे (शिंदे गट) आभा व ई श्रम कार्ड नोंदणी शिबिर घेतले. यात २०० जणांनी नोंदणी केली. शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, आभाकार्ड, ई श्रम कार्ड आवश्यक आहे. कार्ड  नसल्यामुळे अनेकजण शासकीय योजनांपासून वंचित आहेत. त्यामुळे लोकांना त्यांच्या गावामध्ये कार्ड देण्याची सुविधा राबवली. शिवसेना तालुका प्रमुख (ओबीसी) मारुती पाथरूट, तालुकाप्रमुख कल्लापा निवगिरे, करंजगाव शाखा प्रमुख संजय गावडे, अनिल गावडे, नारायण गावडे आदिंनी परीश्रम घेतले. अंकुश कांबळे यांनी आभार मानले.