शाळा समिती अध्यक्षांची बुधवारी चंदगडला बैठक

शाळा समिती अध्यक्षांची बुधवारी चंदगडला बैठक

Published on

शाळा समिती अध्यक्षांची
बुधवारी चंदगडला बैठक
चंदगड ः तालुक्यातील विविध शाळेतील व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची बैठक बुधवारी (ता. २१) येथे होत आहे. पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता बैठकीला सुरवात होईल. तालुक्यातील शैक्षणिक विभागाची दुरवस्था, रिक्त पदे, शाळांतील अडीअडचणी, त्यावरील उपाययोजना या अनुषंगाने चर्चा होणार आहे. गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यांच्या उपस्थितीत ही बैठक होत असून सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.