शालेय वस्तू वाटप

शालेय वस्तू वाटप

Published on

फोटो chd171.jpg
3092
गंधर्वगड ः विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटपप्रसंगी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते.
----------------------------------------------------------------
गंधर्वगडला शालेय वस्तूंचे वाटप
चंदगड ः गंधर्वगड (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत शालेय वस्तूंचे वाटप झाले. प्रतिष्ठानचे दूर्गसेवक संतोष मालुसरे, अक्षय वरपे, मयुर पाटील, अभी पाटील, लक्ष्मण गावडे, प्रवीण पाटील, अजित गावडे यांनी दूर्गसंवर्धनाबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे आणि इतिहास जोपासण्यासाठी योगदान द्यावे; असे आवाहन केले. या वेळी पाटी, वही, पेन्सिल, पेन आदी साहित्याचे वितरण केले. शाळा समितीचे अध्यक्ष विठ्ठल धुळप, उपाध्यक्ष सुरेश कडलिकर, मुख्याध्यापक मोहन सुतार यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.