धामोड येथे लोकवर्गणीतून निवारा शेड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामोड येथे लोकवर्गणीतून निवारा शेड
धामोड येथे लोकवर्गणीतून निवारा शेड

धामोड येथे लोकवर्गणीतून निवारा शेड

sakal_logo
By

00886
धामोडला लोकवर्गणीतून निवारा शेड
धामोड : येथे लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यात आले. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. धामोड मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे प्रवासी व विद्यार्थ्यांची रेलचेल असते. निवाराशेड उभारणीसाठी ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने दिली होती. याकडे दुर्लक्ष झाले होते. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन लोकवर्गणीतूनच निवारा शेड उभारण्यात आले.