धामोडात कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामोडात कार्यक्रम
धामोडात कार्यक्रम

धामोडात कार्यक्रम

sakal_logo
By

धामोडला संस्कार शिबिराचा समारोप
धामोड : येथील सह्याद्री संकुल, अंबाजी फाउंडेशन व किलचा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवचरित्र पारायण व संस्कार शिबिराचा समारोप झाला. मुख्याध्यापक सुभाष खामकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सदाशिव कोरे, प्रकाश गुरव, ए. एस. भागाजे, संग्राम पाटील, सिद्धार्थ खामकर, अजित -हायकर, दिग्विजय खामकर, प्रा. किरण ऱ्हायकर, प्रा. डी. के. पाटील, प्रा. अजित ऱ्हायकर, के. एस. पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार किरण ऱ्हायकर यांनी मानले.