धामोड मध्ये भिंत कोसळली

धामोड मध्ये भिंत कोसळली

Published on

01209
धामोडः येथे पावसामुळे घराची कोसळलेली भिंत.
...

धामोडमध्ये घराची भिंत कोसळली

धामोड: येथे सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे चंद्राबाई मारुती पाटील यांच्या दुमजली घराची भिंत कोसळली. ही दुर्घटना मंगळवारी (ता. २५ ) रात्री अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. परिसरात गेल्या आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे दुमजली घराची भिंत कोसळली. यामध्ये पाटील यांचे प्रापंचिक साहित्यासह लाखो रुपयांचे नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.