आदर्श औषध निर्माता पुरस्कार वितरण

आदर्श औषध निर्माता पुरस्कार वितरण
Published on

‘आदर्श औषध निर्माता’
पुरस्कार भगत यांना प्रदान
धामोड : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषध निर्माता पूनम शिरीष भगत यांना महाराष्ट्र औषधनिर्माण अधिकारी संघटना कोल्हापूर शाखेच्या वतीने ‘आदर्श औषध निर्माता’ पुरस्कार देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस. डॉ. दिलीप माने, डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. संजय रणवीर, डॉ. उत्तम मदने, डॉ. फारुख देसाई, डॉ. अजयकुमार गवळी, डॉ. माधव ठाकूर, डॉ. विनोद मोरे प्रमुख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com