बदललेल्या वातावरणामुळे रुग्णात वाढ

बदललेल्या वातावरणामुळे रुग्णात वाढ

Published on

बदलत्या वातावरणाने
रुग्णसंख्या वाढली
धामोड : वातावरणात झालेल्या बदलाने ताप, सर्दी , खोकला व दमा आजाराने डोके वर काढले आहे. लहान बालके व ज्येष्ठ नागरिक यांचा रुग्णांमध्ये समावेश आहे. वातावरणात सकाळी गारवा दुपारी चटके देणारे ऊन या बदलाने आजारपणाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सध्या दुपारी उन्हाच्या तीव्र झळा तर सकाळी हवेत थंडी अशी परिस्थिती आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने बदललेल्या वातावरणाचा बालकासह वयोवृद्ध नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे . सर्दी, खोकला, ताप व दमा यासारख्या आजाराने नागरिक त्रस्त आहे. येथील खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com