जगताप महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल

जगताप महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल

जगताप महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल
घुणकी : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील जगताप इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती प्राचार्या रजनी जगताप यांनी दिली. दीक्षा पाटील (८३.५), शर्विल पाटील (८१), सिमरन शकील पटेल (८१), बबन बंडगर (८०.८३), आयान देसाई (७९.६७ टक्के) गुण प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक दत्तात्रय जगताप, अध्यक्षा शांता जगताप, उपाध्यक्ष महेश जगताप, प्राचार्या रजनी जगताप यांचे प्रोत्साहन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com