सुधारीत बातमी  मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी घुणकीत कडकडीत बंद

सुधारीत बातमी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी घुणकीत कडकडीत बंद

Published on

घुणकीत कडकडीत बंद
घुणकी: येथील सकल मराठा समाजाच्यावतीने केलेल्या बंदच्या आवाहनास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता
कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा आरक्षण जनजागरण पदयात्रा काढण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.