हिरे महाविद्यालयात ग्राहक प्रबोधन कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिरे महाविद्यालयात ग्राहक प्रबोधन कार्यक्रम
हिरे महाविद्यालयात ग्राहक प्रबोधन कार्यक्रम

हिरे महाविद्यालयात ग्राहक प्रबोधन कार्यक्रम

sakal_logo
By

हिरे महाविद्यालयात ग्राहक प्रबोधन कार्यक्रम
गारगोटी : अखिल भारतीय ग्राहक पंचायत व कर्मवीर हिरे महाविद्यालय यांच्यातर्फे विद्यार्थी ग्राहक प्रबोधन कार्यक्रम झाला. प्रांत संघटक प्रसाद बुरांडे, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र घाटगे, प्रशांत पुजारी प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य संजय देसाई होते. उपप्राचार्या जे. डी. साळवी यांनी स्वागत केले. प्रा. एस. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शेखर पाटील, रमेश पाटील, दयानंद सुतार, नेताजी गुरव, संजीवनी सुतार, प्रिया जाधव आदी उपस्थित होते. प्रा. डी. जे. आरडे यांनी आभार मानले.