Thur, March 23, 2023

गारगोटी : क्राईम मटका कारवाई
गारगोटी : क्राईम मटका कारवाई
Published on : 12 March 2023, 7:05 am
गारगोटीत मटका घेणाऱ्यावर कारवाई
गारगोटी : येथील शिवाजीनगर परिसरात उघड्यावर मटका घेणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत जुगाराच्या चिठ्ठींसह ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भिकाजी कृष्णा चव्हाण (रा. शिवाजीनगर, गारगोटी), रोहन राजाराम यादव (रा. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला.