‘आबिटकर’मध्ये एम. एस्सी. गणित अभ्यासक्रमास मंजुरी

‘आबिटकर’मध्ये एम. एस्सी. गणित अभ्यासक्रमास मंजुरी

‘आबिटकर’मध्ये एम. एस्सी.
गणित अभ्यासक्रमास मंजुरी

गारगोटी, ता. ९ : कडगाव येथील आनंदराव आबिटकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास येथे शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रामार्फत एम. एस्सी. (गणित) या अभ्यासक्रमास मंजुरी मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी दिली.
महाविद्यालयातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राकडे एम. ए., एम. कॉम भाग १ व २ हे अभ्यासक्रम सुरू आहेत. आता एम. एस्सी (गणित) पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. यावर्षी बी. ए., बी. कॉम, बी. एस्सी. तसेच दूरशिक्षण विभागाकडील एम. ए., एम. कॉम एम. एस्सी. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com