शिंदेवाडी, हणबरवाडी शाळेत साहित्य वाटप

शिंदेवाडी, हणबरवाडी शाळेत साहित्य वाटप

Published on

शिंदेवाडी, हणबरवाडी
शाळेत साहित्य वाटप
गारगोटी : विद्यामंदिर शिंदेवाडी व हणबरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना सद्‍गुरू रामानंद महाराज मठाचे श्री शिवानंद महाराज (पांढरे महाराज) यांच्याकडून शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी तानाजी खोत, उपसरपंच सुरेश वडर, अजित वडर, गणेश पाटील आदी उपस्थित होते. दत्तात्रय सावंत यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.