गारगोटी : मुख्याध्यापक संघ सभा

गारगोटी : मुख्याध्यापक संघ सभा
Published on

4445
गारगोटी : माजी मुख्याध्यापक बी. एस. माने यांच्या सत्कारप्रसंगी संपतराव कळके, एस. एम. पाटील, डी. एस. देसाई, महादेव मोरूस्कर आदी.
....
सेवानिवृत्त मुख्याध्यापक
संघाची गारगोटीत सभा

गारगोटी, ता. १८ : भुदरगड तालुका सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पेन्शन व ग्रॅच्युईटीसंदर्भात संपतराव कळके यांनी मार्गदर्शन केले.
माजी मुख्याध्यापक के. टी. कांबळे, बी. एस. माने, ए. आर. भामिष्टे, पी. एस. कांबळे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार जी. बी. खांडेकर, एस. के. कांबळे, मोहन लिंकर,के. एम. शेट्टी यांच्या हस्ते केला. बी. ए. सदलगे, एच. एस. गायकवाड, जे. के. बरगे, व्ही. आर. माने, रवी सुतार, एम. के. मेंगाणे यांनी चर्चेत भाग घेतला. उपाध्यक्ष एस. एम. पाटील यांनी स्वागत केले. अध्यक्ष डी. एस. देसाई यांनी प्रास्ताविक केले. सचिव महादेव मोरूस्कर यांनी सूत्रसंचालन केले. के. एस. गोजारे यानी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com