बाळासाहेब कोळेकर यांना अभिवादन

बाळासाहेब कोळेकर यांना अभिवादन

Published on

03297
हेरले ः बाळासाहेब उर्फ कृष्णा आप्पाजी कोळेकर यांच्या स्मृति दिनानिमित्त अभिवादन करताना राजेश पाटील, स्वप्नील कोळेकर आदी.
------
बाळासाहेब कोळेकर यांना अभिवादन
हातकणंगले ः हेरलेचे (ता. हातकणंगले) माजी सरपंच, छत्रपती शिवाजी विकास सेवा सोसायटी व हेरले महिला औद्योगिक सोसायटीचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय बाळासाहेब उर्फ कृष्णा आप्पाजी कोळेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले. फोटोपूजन सुरेंद्र कोरेगावे व माजी सभापती राजेश पाटील यांच्याहस्ते केले. छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेच्या स्वीकृत संचालक व सल्लागारपदी मुनिर जमादार, रावसाहेब चौगुले, पांडुरंग चौगुले, संजय परमाज, सुकुमार कोळेकर यांची निवड केली. त्यांच्या निवडीबद्दल मान्यवरांच्याहस्ते सत्कार केला. लोकनियुक्त सरपंच राहूल शेटे, छत्रपती सोसायटीचे चेअरमन अशोक मुंडे, व्हाईस चेअरमन कपिल भोसले, संचालक उदय चौगुले आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.