Fri, March 31, 2023

निधनवृत्त महत्वाचे
निधनवृत्त महत्वाचे
Published on : 28 January 2023, 5:55 am
05497
हेमंत कुलकर्णी
इचलकरंजी : इचलकरंजी इंजिनियरींग असोसिएशनचे अध्यक्ष उद्योजक हेमंत अनंतराव कुलकर्णी (वय ५६) यांचे निधन झाले. स्वदेशी अशी चारचाकी मीरा वाहन तयार करणारे यंत्रमहर्षी स्वर्गीय शंकरराव कुलकर्णी यांचे ते नातू होत. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
-------
05496
रावसाहेब परीट
इचलकरंजी : येथील गावभाग आंबी गल्लीतील रावसाहेब बाळासो परीट (वय 60) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.
---
05495
व्यंकटेश कुलकर्णी
इचलकरंजी : व्यंकटेश काशीनाथ कुलकर्णी ( वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.