विनयभंग

विनयभंग

Published on

विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
इचलकरंजी : विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरीफअली मुबारक पकाली (वय २५) असे त्याचे नाव आहे. अरीफअली पकाली हा सतत पीडित महिलेच्या गल्लीत येऊन थांबत होता. आज पुन्हा येऊन थांबल्यांनंतर त्याने पीडितेचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावेळी पीडितेने आरडाओरडा केल्याने तो पसार झाला. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अरीफअली पकाली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com