पोलिस वृत्त
महिलेवर चाकूने वार
केल्याप्रकरणी
तरुणास अटक
इचलकरंजी : महिलेवर चाकूने वार करून जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणातील प्रियकराला शहापूर पोलिसांनी अटक केली. प्रज्योत शिवाजी धनवडे (वय २३, रा. कबनूर) असे त्याचे नाव आहे. त्याला आज जयसिंगपूर येथील न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. लग्नास नकार दिल्याच्या रागातून त्याने दिलशाद इलाई मुल्ला (वय ३६, रा. रेणुकानगर यड्राव ता. शिरोळ) यांच्यावर हल्ला केला होता. यात प्रज्योतही जखमी झाला होता. त्याच्यावर ५ मे पासून आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.