Sat, Feb 4, 2023

जयसिंगपूरमध्ये रंगभरण स्पर्धा
जयसिंगपूरमध्ये रंगभरण स्पर्धा
Published on : 8 January 2023, 5:05 am
जयसिंगपूरमध्ये रंगभरण स्पर्धा
जयसिंगपूर : येथील के. आर पाटील प्री-प्रायमरी आणि रत्न हिरा बालविकास मंदीर जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने के. आर. पाटील ट्रस्टचे संस्थापक (स्व.) अरुण कलगोंडा पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त रंगभरण स्पर्धा झाल्या. संस्थेचे अध्यक्ष करण पाटील, संचालिका सौ. स्मिता जोशी, सौ. कल्याणी पाटील, मुख्याध्यापिका सुजाता पाटील, सौ. खैरुननिस्सा मुजावर यांच्याहस्ते सरस्वती पूजन केले. स्वागत, प्रास्ताविक शरयु कुलकर्णी यांनी केले.