कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारवाई
कारवाई

कारवाई

sakal_logo
By

उघड्यावर दारू पीत
बसल्याप्रकरणी गुन्हा

जयसिंगपूर, ता.५: शहरातील खाडे बोळात उघड्यावर दारू पीत बसल्याप्रकरणी विजय प्रकाश कांबळे (वय ३६) व बिरू राजाराम निर्मळ (वय ३४ दोघे रा. रामनगर जयसिंगपूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली. याबाबतची फिर्याद पो.कॉ. सचिन चौगुले व रोहित डावाळे यांनी दिली.