डॉ. कानिटकर यांची पुण्यतिथी

डॉ. कानिटकर यांची पुण्यतिथी

Published on

डॉ. कानिटकर यांची पुण्यतिथी
जयसिंगपूर ः येथील बळवंतराव झेले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. र. वी. कानिटकर यांची पुण्यतिथी साजरी केली. प्राणीशास्त्र ज्ञानमंडळ मराठी विश्वकोशाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मोहन माद्वाण्णा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जयसिंगपूर पालिका शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख मेघन देसाई अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक बी. बी. सावळवाडे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. एस. डी. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. स्कूल कमिटीचे अध्यक्ष गजकुमार माणगावे, सदस्य सचिन निटवे, राजकुमार पाटील-ऐतवडेकर, विनिता होरे, नितीन पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.